भारतीय सैन्याने काश्मीरमधील गुलमार्ग येथे १०० फूट उंचीचा तिरंगा फडकावला. भारताच्या एकात्मतेसाठी काश्मिरी जनतेचे विशेष योगदान आहे, असे भारतीय सैन्य म्हणाले. काश्मीरमधील लाल चौकात जेथे तिरंगा झेंडा फडकावणे अशक्य होते, त्या चौकातील स्तंभ ४ दिवसांपूर्वी १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिनाच्या आधी तिरंगाच्या लाईटने सजवण्यात आला. आता गुलबर्ग येथे १०० फूट उंच तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. यावेळी लहान मुलांनी हातात भारताचा झेंडा घेऊन आनंद व्यक्त केला.
(हेही वाचा : आघाडी सरकारची इयत्ता कंची? आशिष शेलारांची टीका)
Join Our WhatsApp Community