Tulip Festival : दिल्लीत ट्यूलिप महोत्सव सुरू ; या वर्षी ३.२५ लाख ट्यूलिपची लागवड
1 of 6
![Tulip Festival : दिल्लीत ट्यूलिप महोत्सव सुरू ; या वर्षी ३.२५ लाख ट्यूलिपची लागवड 2 image 28](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/image-28.webp)
देशाची राजधानी दिल्लीमध्ये रंगीत आणि भव्य एनडीएमसी ट्यूलिप महोत्सव-२०२५ सुरू झाला आहे. दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना आणि नेदरलँड्सच्या राजदूत मारिसा जेरार्ड्स यांनी चाणक्यपुरी येथील शांतीपथ येथे महोत्सवाचे उद्घाटन केले.
![Tulip Festival : दिल्लीत ट्यूलिप महोत्सव सुरू ; या वर्षी ३.२५ लाख ट्यूलिपची लागवड 3 image 29](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/image-29.webp)
या वर्षी दिल्लीला अधिक सुंदर बनवण्यासाठी एनडीएमसीने ३.२५ लाख ट्यूलिपची लागवड केली आहे. यापैकी १.४६ लाख ट्यूलिप एकट्या शांतीपथावर फुलले आहेत.
Join Our WhatsApp Community