
1 of 5

उन्हाळ्यात पांडुरंगाला (Vitthal Rukmini Temple) थंडावा मिळावा, यासाठी चंदनाचा लेप लावण्यास सुरुवात झाली आहे. चंदन-उटी पूजेसाठी म्हैसूर येथून उच्च दर्जाचे चंदन मागविण्यात आले आहे. (Vitthal Rukmini Temple)

दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रात पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदन-उटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार या पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली. (Vitthal Rukmini Temple)