हिंदी
28 C
Mumbai
Sunday, September 25, 2022
हिंदी
Home सत्ताबाजार

सत्ताबाजार

‘उद्या त्यांचं सरकार आलं तर मी त्यांना गुरुमंत्र देईन’, फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शनिवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली....

मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदाचा वाद पोहोचला न्यायालयात

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मीरा-भांईंदर महापालिकेच्या आयुक्तपदाच्या वादासंबंधी ही याचिका...

शशी थरुरही उतरणार काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत, रंगणार निवडणुकीचा थरार

सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 24 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत...

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी पायलट यांचे नाव हवेतच, ‘या’ नावाची होत आहे चर्चा

सध्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा जोरदार सुरू आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव चर्चेत आहे. पण यामुळे गहलोत यांना आपले मुख्यमंत्रीपद...

पीएफआयवर लवकरच येणार बंदी, केंद्र सरकारकडून हालचाली सुरू

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या पीएफआय या संघटनेविरोधात मोठी कारवाई केली आहे. पीएफआयशी संबंधित शंभरपेक्षा...

‘इतिहासातील खानांची उचकी लागणारे आता कुठल्या बिळात बसले आहेत?’, भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय) या संघटनेशी संबंधित विविध ठिकाणी एनआयएकडून छापेमारी करण्यात आली. याचा निषेध म्हणून शनिवारी पुण्यात काही समाजकंटकांकडून पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात...

Mann Ki Baat: आता चंदीगड विमानतळ हुतात्मा भगत सिंग यांच्या नावाने ओळखले जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये चंदीगड विमानतळाला हुतात्मा...

औरंगाबादमध्ये तुफान राडा, PFI संघटनेचं कार्यालय फोडण्याचा मनसैनिकांचा प्रयत्न

देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या सदस्यांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. पीएफआय या संघटनेवर देशभरात कारवाई करण्यात आली आहे....

गद्दार कौन और खुद्दार कौन? ये पब्लिक हैं, ये सब जानती है…

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची सभा एकाच दिवशी पार पडली. अनेक दिवसांनंतर उद्धव ठाकरे फॉर्ममध्ये दिसले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरे गट...

Phone Tapping Case: ‘ईडी’च्या कोठडीत असलेले संजय पांडे आता ‘सीबीआय’ कोठडीत

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फोन टॅपिंगप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. त्यामुळे ईडीच्या कोठडीत...

Latest News

Popular

Tweets By Hindusthan Post