राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील (Lok Sabha Election Phase 2) मतदान सुरू झाले असुन याची सरासरी टक्केवारी समोर आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील (Lok Sabha Election Phase 2) एकूण आठ मतदार संघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले आहे. परभणीत पहिल्या दोन तासात ९.७२ टक्के मतदान झाले आहे. (Lok Sabha Election Phase 2)
राज्यात पहिल्या २ तासांत किती टक्के मतदान
यवतमाळ वाशीम – ७.२३%
परभणी – ९.७२%
नांदेड – ७.२३%
हिंगोली – ७.२३%
बुलढाणा – ६.६१%
अमरावती – ६.३४%
अकोला – ७.१७%
प्रभाग – ७.१८%#Hindusthanpost #LiveVoting #MaharashtraPolitics #Maharashtra #LokSabhaElections2024— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) April 26, 2024
मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
वर्धा – ७.१८ टक्के
अकोला – ७.१७ टक्के
अमरावती -६.३४ टक्के
बुलढाणा – ६.६१ टक्के
हिंगोली – ७.२३ टक्के
नांदेड – ७.७३ टक्के
परभणी – ९.७२ टक्के
यवतमाळ – वाशिम – ७.२३ टक्के
हेही पहा –
Join Our WhatsApp Community