Congress पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

159
Congress पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पधाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. या पदाधिकाऱ्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. (Congress)

(हेही वाचा – Muslim : नसिरुद्दीन शाह यांनी मुसलमानांना सुनावले; म्हणाले, त्यांना शिक्षणापेक्षा हिजाबची चिंता)

जालना लोकसभा मतदारसंघात पक्षविरोधी काम केल्यामुळे विधान परिषदेचे माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्यावर सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच अकोल्याचे प्रदेश सचिव प्रशांत गावंड यांचीही पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. (Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.