- प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने (BJP) महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. महाराष्ट्रातील विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी भाजपाने दोन केंद्रीय पर्यवेक्षकांची नियुकी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना पर्यवेक्षक म्हणून पाठविले जाणार आहे.
(हेही वाचा – Jay Shah ICC President : जय शाह यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा स्वीकारला कार्यभार)
भारतीय जनता पक्षाने (BJP) महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सोमवारी भाजपाने महाराष्ट्रात दोन पर्यवेक्षकांची नियुक्ती केली. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा (BJP) लवकरच राज्यातील विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा अद्याप झालेली नाही.
(हेही वाचा – Hit and Run Case : मुलुंडमध्ये ‘हिट अँड रन’ ; महिलेचा मृत्यू, चालक फरार)
भारतीय जनता पक्षाने (BJP) महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी प्रयत्न तीव्र केले आहेत. भाजपा लवकरच राज्यातील विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा अद्याप झालेली नाही. तसेच निर्मला सीतारमण यापूर्वी देखील महाराष्ट्रमध्ये पर्यवेक्षक म्हणून गेल्या आहेत. यामुळे लवकरच महाराष्ट्रात सत्ता स्थापन होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community