सोशल मीडियावरील अश्लील सामग्रीला आळा घालण्यासाठी कडक कायद्याची गरज; केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw यांची अधिवेशनात माहिती

107
एका रेल्वे तिकिटावर मिळते एवढी सवलत; रेल्वे मंत्री Ashwini Vaishnaw यांचे संसदेत उत्तर

सोशल मीडियावरील (Social media) अश्लील सामग्रीला आळा घालण्यासाठी विद्यामान कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. तसेच वैष्णव पुढे म्हणाले की, ज्या देशांतून असा कंटेंट येतो तिथली संस्कृती आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे याकडे संसदीय स्थायी समितीने या विषयाकडे लक्ष देऊन कायदा कडक करण्याची गरज आहे, असे ही अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) म्हणाले. (Ashwini Vaishnaw)

( हेही वाचा : Assembly Election मध्ये ३ आमदार आठव्यांदा तर ५ आमदार सातव्यांदा विजयी; थोरातांच्या नऊ वेळा आमदार होण्याच्या रेकॉर्डला ब्रेक)  

संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभा खासदार अरुण गोविल (Arun Govil) यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही माहिती दिली. सोशल मीडियावर अश्लील सामग्रीचा तरुणांवर होणारा परिणाम आणि ते रोखण्यासाठी जबाबदारी काय? असा प्रश्न गोविल यांनी उपस्थित केला.त्यावर वैष्णव यांनी कायदे कडक करण्याची गरज असल्याचे सांगितले. (Ashwini Vaishnaw)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.