देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Assembly Election 2023 Result) रविवार, ३ डिसेंबर रोजी जाहीर झाला. त्यामध्ये तीन राज्यांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर केवळ तेलंगणामध्ये भाजपाला यश आले नाही. या निकालाच्या दिवसभरात मात्र नेटकऱ्यांनी चांगलीच मजा घेतली आहे. प्रचाराच्या वेळी क्रिकेट विश्व चषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये गेले होते, तो सामना भारत हरला. त्यावरून राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधान मोदी पनौती आहेत, ते गेल्यामुळे भारत हरला, अशी टीका केली होती. नेटकऱ्यांनी आता राहुल गांधी यांना त्यांच्या याच शब्दाची आठवण करून देत त्यांना पनौती म्हटले. नेटकऱ्यांनी राहुल गांधींनाच काँग्रेससाठी पनौती सांगत त्यांच्यावर यथेच्छ मिम्स व्हायरल केल्या.
ये कमाल किसने किया।#राहुल_गांधी_पनौती_है pic.twitter.com/UVQNijPdM5
— रविन्द्र सनातनी 🇮🇳(unity) (@ravinder11121) December 3, 2023
#राहुल_गाँधी_पनौती_है pic.twitter.com/SJwbtHBf51
— Sahusumit3663 (@sahusumit3663) December 3, 2023
पनौती ने पनौती कह कर तीन राज्यों में अपने ही पार्टी का पनौती लगावा दिया समझ आया चमचो 😂😂#राहुल_गाँधी_पनौती_है pic.twitter.com/UxjYCSuoPA
— 🌹pushpa pandey🌹 (@mahadev_1611) December 3, 2023
जिस सर जमीन पर पर खड़े होकर राहुल गांधी ने प्रधानमंत्री जी को पनौती बोला था उस जमीन सर खुद पनौती बनकर बैठे हुए हैं राहुल गांधी#राहुल_गाँधी_पनौती_है pic.twitter.com/50H6PrIjyC
— I Kanti Arya STAND WITH ISRAEL🇮🇱🤝🇮🇳 (@SiddhisriVerma) December 3, 2023
Modi ji meeting Congress party 🥳🎉#TelanganaElections #RajasthanElectionResult #ElectionResults #Elections2023 #Results2023 #ModiKiGuarantee #ModiMagic pic.twitter.com/yZIUvDsXr5
— CONTEXTUAL MEME (@Contextual_Meme) December 3, 2023
Congress supporters hone bhi apne aap mein Challenge hai 🔥#ElectionResultspic.twitter.com/y6lk9ywNDX
— Ashish Singh (@AshishSinghKiJi) December 3, 2023
Join Our WhatsApp CommunityScenes In Rajasthan 😭😭#ElectionResults pic.twitter.com/D4BgmO2R18
— Groot 🚩 (@IAmGrootX18) December 3, 2023