Yogi Government : अयोध्येत नवरात्रोत्सवात मांसविक्रीवर बंदी, योगी सरकारचा मोठा निर्णय

श्रीराम मंदिराच्या दर्शनाच्या वेळापत्रकात ही बदल

43
Yogi Government : अयोध्येत नवरात्रोत्सवात मांसविक्रीवर बंदी, योगी सरकारचा मोठा निर्णय
Yogi Government : अयोध्येत नवरात्रोत्सवात मांसविक्रीवर बंदी, योगी सरकारचा मोठा निर्णय

अयोध्या जिल्ह्यात योगी सरकारने (Yogi Government ) मांस, चिकन, मासे आदींच्या विक्रीवर दि. ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सवादरम्यान (Navratri) बंदी घातली आहे. सहाय्यक आयुक्त अन्न-२ चे माणिकचंद्र सिंह (Manik Chandra Singh) यांनी माहिती दिली. सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, बंदी असताना मांस विक्री व साठवणूक होत असल्यास विभागाला ०५२७८-३६६६०७ या दूरध्वनी क्रमांकावर कळवण्यास आणि तक्रार करण्यास सिंह यांनी सांगितले आहे.

( हेही वाचा : ‘Matoshree’ च्या मतदार संघावर काँग्रेसचा दावा

दरम्यान शारदीय नवरात्रीच्या (Navratri) उत्सावात राममंदिरात (Ram Mandir) दर्शनाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आली आहे. अश्विनी शुक्ल प्रतिपदा म्हणजेच दि. ३ ऑक्टोबरपासून हे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. तसेच ट्रस्टने भाविकांच्या दर्शनाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी करण्यात आला आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.