एका बाजूला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे सांगत अध्यक्ष पदापासून निवृत्त होण्याची घोषणा केली, आता भाजपनेही BJP भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यात अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांना कायम ठेवले आहे.
लोकसभेसाठी भाजपने आता कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजप BJP नवी टीम उभी राहिली आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रशेखर बावनकुळे कायम राहिले आहेत. भाजप प्रदेश कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्षपदापासून विविध पदांवर नवे चेहरे दिसत आहेत.
(हेही वाचा Mahavikas Aghadi : वज्रमूठ सभेबाबत काँग्रेसमध्ये साशंकता; काय म्हणाले नाना पटोले?)
- माधव जनार्दन भंडारी – उपाध्यक्ष – कोकण
- चैनसुख मदनलाल संचेती – उपाध्यक्ष – प. विदर्भ
- सुरेश गणपती हळवणकर – उपाध्यक्ष – प. महाराष्ट्र
- संजय विश्वनाथराव भेगडे – उपाध्यक्ष – प. महाराष्ट्र
- अमर शंकर साबळे – उपाध्यक्ष – प. महाराष्ट्र
- श्रीमती स्मिता उदय बाप (महिला) – उपाध्यक्ष – उ. महाराष्ट्र
- जयप्रकाश चंद्रबाली ठाकूर – उपाध्यक्ष – मुंबई
- संजय भेंडे – अध्यक्ष – पूर्व विदर्भ
- गजानन विठ्ठलराव घुगे – उपाध्यक्ष – मराठवाडा
- राजेश बाबुलाल पांडे – उपाध्यक्ष – प. महाराष्ट्र
- विक्रम पावसकर -उपाध्यक्ष – प. महाराष्ट्र
- अतुल काळसेकर – उपाध्यक्ष – कोकण
- अजित माधवराव गोपचाडे – उपाध्यक्ष – मराठवाडा
- एजाज देशमुख – उपाध्यक्ष – मराठवाडा
- धर्मपाल नथुजी मेश्राम – उपाध्यक्ष – पूर्व विदर्भ
- राजेंद्र गावित – उपाध्यक्ष – उत्तर महाराष्ट्र
- अँड. माधवी संजय नाईक – सरचिटणीस – ठाणे
- विक्रांत बाळासाहेब पाटील – सरचिटणीस – कोकण
- मुरलीधर किसनराव मोहोळ – सरचिटणीस – विदर्भ
- रणधीर प्रल्हादराव सावरकर – सरचिटणीस – मराठवाडा
- संजय किसनराव केनेकर – सरचिटणीस
- विजय वसंतलाल चौधरी – सरचिटणीस – उ. महाराष्ट्र
- भरत बाबुराव पाटील – चिटणीस – प. महाराष्ट्र
- जयंत किसनराव डेहनकर – चिटणीस – प. विदर्भ
- वर्षा चंद्रकांत डहाळे (महिला) – चिटणीस – पश्चिम महाराष्ट्र
- सुरेखा विठ्ठल थेतले (महिला) – चिटणीस – कोकण
- अरुण भाऊसाहेब मुंडे – चिटणीस – उ. महाराष्ट्र
- महेश बाळासाहेब जाधव – चिटणीस – प. महाराष्ट्र
- राणी राजेश द्विवेदी (महिला) – चिटणीस -मुंबई
- विद्या उत्तम देवाळकर (महिला) – चिटणीस – पूर्व विदर्भ
- अजय एकनाथ भोळे – चिटणीस – उ. महाराष्ट्र
- देविदास चंदर राठोड – चिटणीस – मराठवाडा
- श्रीमती शालिनीताई राजेंद्र बूंधे (महिला) – चिटणीस – मराठवाडा
- सरिता विजय गाकरे (महिला) – चिटणीस – प. विदर्भ
- योगिता निलेश पाटील (महिला) – चिटणीस – कोकण
- सुरेश पाडुरंग बनकर – चिटणीस – मराठवाडा
- किरण नारायणराव पाटील – चिटणीस – मराठवाडा
- नवनाथ विष्णुपत पडळकर – चिटणीस – प. महाराष्ट्र
- मिहीर कोटेचा – कोषाध्यक्ष – मुंबई
- अरविंद अनासपुरे – मुख्यालय प्रभारी – उ. महाराष्ट्र
- उपेंद्र कोठेकर – संघटक मंत्री – विदर्भ विभाग
- मकरंद देशपांडे – संघटक मंत्री – प. महाराष्ट्र
- संजय कौडगे – संघटक मंत्री – मराठवाडा
- शैलेंद्र दळवी – संघटक मंत्री – कोकण विभाग
- हेमंत म्हात्रे – संघटक मंत्री – ठाणे विभाग