शाब्बाश ‘एकनाथ’…नाहीतर लवकरच तुझा ‘आनंद दिघे’ झाला असता; राणेंचे सूचक ट्वीट

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत, एक सूचक वक्तव्य केले आहे. शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, असे नारायण राणेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता त्यांच्या ट्वीटची मोठी चर्चा होत आहे.

नारायण राणेंचे ट्वीट

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नारायण राणे यांनी एक ट्वीट केले आहे. शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here