![मिलकीपुर पोटनिवडणुकीत भाजपाचे Chandrabhan Pravasan आघाडीवर; सपा उमेदवार १८ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर मिलकीपुर पोटनिवडणुकीत भाजपाचे Chandrabhan Pravasan आघाडीवर; सपा उमेदवार १८ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/milkipur-696x377.webp)
दिल्ली विधानसभा निवडणुकीसह (Delhi Assembly Elections) अयोध्येतील (Ayodhya) मिलकीपुर विधानसभा मतदारसंघात (Milkipur Assembly constituency) पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचे चंद्रभान पासवान आणि समाजवादी पक्षाचे अजित प्रसाद यांच्यात मुख्य लढत आहे. त्यात मिलकीपुर विधानसभेत भाजपाचे चंद्रभान पासवान १८ हजार ७५४ मतांनी आघाडीवर आहेत. तर सपा उमेदवार अजित प्रसाद यांना १०. ५० वाजेपर्यंत १७ हजार ५३७ मते मिळाली आहेत.
( हेही वाचा : Worli Adarsh Nagar खंडणी प्रकरणात खडणीखोरामागे राजकीय वरदहस्त असल्याचा वकीलाचा दावा)
दरम्यान अयोध्या मिलकीपुर विधानसभा जागेवर पहिल्या फेरीपासून मतमोजणीत भाजपाचे (BJP) उमेदवार चंद्रभान पासवान आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत चंद्रभान पासवान (Chandrabhan Paswan) यांना ३६ हजार २९१ मते मिळाली आहेत. त्यामुळे अयोध्येतील मिलकीपुर विधानसभेत भाजपाचा आमदार निवडून येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community