बुलडोझर फिरवला, तर मग आम्हाला दोष देऊ नका; Nitesh Rane यांचा व्हिडिओ व्हायरल

282
Nagpur Violence : नागपूर दंगल प्रकरणावर नितेश राणे यांचा हल्लाबोल;
Nagpur Violence : नागपूर दंगल प्रकरणावर नितेश राणे यांचा हल्लाबोल; "जिहादी मानसिकतेच्या कारट्यांना चोप देणार"

महाराष्ट्रातील हिंदु समाजाने लव्ह जिहाद (Love Jihad), लँड जिहाद, मशिदींवरील अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत मदरसे यांविरोधात मतदान केले आहे. त्यामुळे सत्ता स्थापन झाल्यावर या अनधिकृत गोष्टी आम्ही सहन करणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील धर्मांधांना एका व्हिडिओद्वारे दिला आहे. आता नितेश राणे (Nitesh Rane) विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results) निवडणुकीत जिंकल्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

(हेही वाचा – bsc nursing salary : तुम्हाला माहितीय, bsc nursing मध्ये पगार किती मिळतो?)

या वेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना नितेश राणे म्हणाले, ‘‘सरकार स्थापन झाल्यावर दिवसातून ५ वेळा भोंगे आम्ही सहन करणार नाही. सत्ता स्थापन व्हायला ३-४ दिवस आहेत. त्यापूर्वीच मशिदींवरील अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत दर्गे स्वत:हून हटवावेत. सत्ता स्थापन झाल्यावर आम्ही बुलडोझर फिरवला, तर मग आम्हाला दोष देऊ नका. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हिंदुत्वाच्या विरोधात फतवे निघाले होते; परंतु महाराष्ट्रात फतवे नाहीत, तर भगवा चालला.’’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.