विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक (Cabinet meeting) घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा केली. मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून आज महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा-मानवाला चंद्र आणि मंगळावर घेऊन जाणाऱ्या SpaceX च्या पाचव्या स्टारशिपची चाचणी यशस्वी)
मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोल माफ करण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर या टोलनाक्यावर टोलमाफी असणार आहे. (CM Shinde)
महिन्याभरात मंत्रिमंडळ किती वेळा बैठका? (CM Shinde)
23 सप्टेंबर : 24 निर्णय
30 सप्टेंबर : 38 निर्णय
4 ऑक्टोबर : 32 निर्णय
10 ऑक्टोबर : 38 निर्णय
हेही पहा-
Join Our WhatsApp Community