अकलूजच्या बलात्कार प्रकरणाविरोधात चित्रा वाघ आक्रमक

चित्रा वाघ यांनी पीडीतेच्या परिवाराची भेट घेतली.

अकलूज येथे १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ३ नराधमांनी अत्याचार केला. त्या पीडीतेच्या परिवाराची भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी बुधवारी भेट घेतली. गावात लहान थोर सगळेच भीतीच्या सावटाखाली मात्र ड्रग्ज माफियांची वकिली करण्यात मंत्री दंग आहेत. तर मुख्यमंत्री अंडी उबवण्यात रमलेले आहेत, त्यांच्या कानावर कोवळ्या जिवांचा आक्रोश कधी पडणार?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

(हेही वाचा : समीर वानखेडेंना आतापर्यंत कुणी दिले समर्थन? वाचा…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here