मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केली १.५ लाख सरकारी नोकऱ्यांची घोषणा

406
World Economic Forum : उद्योग आणावेच लागतील देवाभाऊ !
World Economic Forum : उद्योग आणावेच लागतील देवाभाऊ !

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) अॅक्शन मोडवर आले आहेत. फडणवीसांनी नोकरी-रोजगार उपलब्ध करण्यासाठी अनेक योजना राबवण्यासाठी त्यांनी रुपरेषा तयार केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दीड लाख सरकारी नोकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis ) आदेश दिले आहेत.

( हेही वाचा : जर्मन Citizenship असूनही भारतात झाला चार वेळा आमदार; कोर्टातही लपवली माहिती)

फडणवीस म्हणाले की, राज्यात विविध योजना राबवण्यासह तरुणांना सरकारी नोकरी मिळेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी दिले. राज्यातील तरुणांसाठी लवकरच दीड लाख रोजगार (Employment) उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी भरती (Govt Recruitment) प्रक्रिया राबवण्यात यावी, असे आदेश ही फडणवीसांनी दि. ९ डिसेंबर रोजी दिले. तसेच आधीच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बढती प्रक्रिया पूर्ण करा. नंतर नवीन भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात करा. तसेच नवीन भरती आणि विद्यमान कर्मचाऱ्यांना डोमेन ज्ञान आणि तंत्रज्ञान अवलंब यावर लक्ष केंद्रीत करणारे सर्वसमावेशक प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करा, असे फडणवीस म्हणाले. (Govt Recruitment)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.