भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला आहे. त्यांनी ट्विट करून अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यावर किरीट सोमय्यांनी ट्विट करून भविष्यात असेच गौप्यस्फोट होतील, असा संदेश दिला आहे.
( हेही वाचा “… म्हणून आता भगव्याची जबाबदारी आमचीच!”)
कोण आहेत ते नेते?
किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये ठाकरे सरकारमधील आणि महाविकास आघाडीतील एकूण १२ जणांची यादी उघड केली आहे. त्यामध्ये मंत्री अनिल परब, शिवसेना नेते संजय राऊत, सुजीत पाटकर, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ, मंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र वायकर, मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक अशी नावे या यादीत आहेत.
Join Our WhatsApp CommunityThackeray Sarkar’s Dirty Dozen
Anil Parab
Sanjay Raut
Sujeet Patker
Bhavna Gavali
Anand Adsul
Ajit Pawar
Hasan Mushriff
Pratap Sarnaik
Ravindra Waikar
Jitendra Awhad
Anil Deshmukh
Nawab Malik
Ghotalebajoko Hisaab Dena Padega@BJP4India@BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 24, 2022