शिवसेनेचे माजी खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अलिबाग येथील ८ जागा आणि दादर येथील फ्लॅटची जप्ती करण्यात आली आहे. १ हजार १०४ चौ. मीटर भूखंड घोटाळ्याप्रकरणी हे कारवाई करण्यात आली आहे. पत्रा चाळ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
दादरमधील फ्लॅट जो या घोटाळ्यातून त्यांनी मिळवला होता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, त्याच बरोबर राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याशी संंबंधीत मालमत्तेशी संबंधित कारवाई करण्यात आली.
Join Our WhatsApp Community