पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर भारतीय विद्यापीठांच्या चढत्या आलेखाचे कौतुक केले आहे. त्यांनी दर्जेदार शिक्षण तसेच विकास आणि नवोन्मेषाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत सरकारची बांधिलकी देखील अधोरेखित केली.
Great to see India’s universities making strides on the global stage! Our commitment to quality education is yielding encouraging results. We will continue to support our educational institutions and provide opportunities for growth and innovation. This will help our youth… https://t.co/3uRGU79KiK
— Narendra Modi (@narendramodi) June 27, 2024
टाइम्स हायर एज्युकेशनचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी फिल बॅटी यांची ‘X’ या समाजमाध्यमावर सामायिक करताना, पंतप्रधान म्हणाले, ”भारतातील विद्यापीठे जागतिक स्तरावर प्रगती करत आहेत हे पाहून आनंद झाला! दर्जेदार शिक्षणासाठी आमची बांधिलकी उत्साहवर्धक परिणाम देत आहे. आम्ही आमच्या शैक्षणिक संस्थांना पाठबळ देत राहू आणि विकास आणि नाविन्यपूर्ण संधी प्रदान करू. यामुळे आमच्या तरुणांना खूप मदत होईल.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community