राष्ट्रगीताचा अवमान : ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करा!

74

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. यांना देशापेक्षा राजकारण जास्त महत्वाचे आहे. यामुळेच राजकारणाच्या भागदौडीत ममता यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला. त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा त्यांना मिळणे आवश्यक आहे, असे दरेकर म्हणाले.

(हेही वाचा वीर सावरकर हे पर्मनंट भारतरत्नच! फडणवीसांनी खडसावले सेनेला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.