देशातल्या १०० प्रभावी लोकांच्या यादीत महाराष्ट्रातल्या Fadnavis, शिंदे, शरद पवार यांच्यासह ‘या’ नावांचा समावेश; पण ठाकरे कुठे?

128
देशातल्या १०० प्रभावी लोकांच्या यादीत महाराष्ट्रातल्या Fadnavis, शिंदे, शरद पवार यांच्यासह 'या' नावांचा समावेश; पण ठाकरे कुठे?
देशातल्या १०० प्रभावी लोकांच्या यादीत महाराष्ट्रातल्या Fadnavis, शिंदे, शरद पवार यांच्यासह 'या' नावांचा समावेश; पण ठाकरे कुठे?

इंडियन एक्सप्रेसने भारतातल्या १०० प्रभावी लोकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पहिल्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांचाही या यादीत समावेश आहे. त्यात महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) हे १३ व्या स्थानावर आहे. त्यामुळे १०० प्रभावी लोकांच्या यादीत महाराष्ट्रातील किती नावे आहेत, जे जाणून घेऊया.

( हेही वाचा : ५ लाख आणि दारूच्या बाटल्या मागितल्या; Congress पदाधिकाऱ्यांमध्ये बैठकीतच बाचाबाची

मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) एनडीएचे (NDA) नेतृत्व करत सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवल्याने त्यांचे महत्त्व देशात वाढलेले आहे. तसेच भाजपासह महाराष्ट्रात महायुतीला हा प्रचंड बहुमत मिळालं. यानंतर देशातल्या राजकारणात, समाजकारणात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. (Fadnavis)

दरम्यान इंडियन एक्सप्रेसने तयार केलेली यादी फक्त राजकारण्यांची आहे का? तर तसंही नाही. देशभरात चर्चेत राहिलेल्या प्रभावी लोकांची ही यादी आहे. यामध्ये गौतम अदाणी (Gautam Adani), देवेंद्र फडणवीस (Fadnavis) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), राहुल गांधी (Rahul Gandhi), आलिया भट्ट, अमिताभ बच्चन ही नावंही आहेतच. राजकारणी आणि व्यावसायिक यांच्यासह १०० प्रभावशाली व्यक्तींचीही ही यादी आहे. (Fadnavis)

भारतातील १०० प्रभावी व्यक्तींची यादी

१) नरेंद्र मोदी
२) अमित शाह
३) एस. जयशंकर
४) मोहन भागवत
५) निर्मला सीतारमण
६) योगी आदित्यनाथ
७) राजनाथ सिंह
८) अश्विनी वैष्णव
९) राहुल गांधी
१०) मुकेश अंबानी
११) गौतम अदाणी
१२) पियूष गोयल
१३) देवेंद्र फडणवीस (Fadnavis)
१४) एन. चंद्राबाबू नायडू
१५) नितीन गडकरी
१६) संजय मल्होत्रा
१७) भूपेंदर यादव
१८) ममता बॅनर्जी
१९) हरदीप सिंग पुरी
२०) सिद्धरामय्या
२१) नितीश कुमार
२२) धर्मेंद्र प्रधान
२३) एम. के. स्टॅलिन
२४) जय शाह
२५) एन चंद्रशेखरन
२६) नीता अंबानी
२७) जनरल उपेंद्र द्विवेदी
२८) अनुमला रेवंथ रेड्डी
२९) शिवराज सिंह चौहान
३०) नोएल नवल टाटा
३१) हिमंता बिस्वा सरमा
३२) पुष्कर धामी
३३) मल्लिकार्जुन खरगे
३४) मनसुख मांडवीय
३५) अजित डोवल
३६) विश्वनाथन आनंद
३७) उदय कोटक
३८) नायब सिंग सैनी
३९) मनोहर लाल खट्टर
४०) हेमंत सोरेन
४१) पिनरयी विजयन
४२) बीएल संतोष
४३) शक्तिकांता दास
४४) भगवंत मान
४५) संजीव खन्ना
४६) ओमर अब्दुल्ला
४७) दीपेंदर गोयल
४८) रोहीत शर्मा
४९) राजीव बजाज
५०) जे. पी. नड्डा
५१) एकनाथ शिंदे
५२) अरविंद केजरीवाल
५३) तुषार मेहता
५४) राजीव रंजन
५५) सरबंडाना सोनवाल
५६) ज्योतिरादित्य सिंधिया
५७) अजित पवार
५८) किरण रिजेजू
५९) चिराग पासवान
६०) सी. आर. पाटील
६१) प्रेमा खंडू
६२) विष्णू देव साई
६३) प्रमोद सावंत
६४) भूपेंद्र पटेल
६५) रेखा गुप्ता
६६) मोहन यादव
६७) भजनलाल शर्मा
६८) सुनील भारती मित्तल
६९) प्रताप सी रेड्डी
७०) अरविंद श्रीनिवास
७१) अजय कुमार भल्ला
७२) विराट कोहली
७३) कोनिडेला पवन कल्याण
७४) विजय
७५) टीव्ही सोमनाथन
७६) निखिल कामथ
७७) शरद पवार
७८) पी. के. शर्मा
७९) मनोज सिन्हा
८०) किरण नाडार
८१) प्रियांका गांधी वाड्रा
८२) शशी थरुर
८३) जसपित बुमराह
८४) तुहीन कांता पांडे
८५) डी. के. शिवकुमार
८६) तेजस्वी यादव
८७) अखिलेश यादव
८८) गजेंद्र सिंग शेखावत
८९) असदुद्दीन ओवैसी
९०) एच. डी. कुमारस्वामी
९१) कुमार मंगलम बिर्ला
९२) अल्लू अर्जुन
९३) रामदेव
९४) सुखविंदर सिंग सुखू
९५) व्ही. नारायणन
९६) करण जोहर
९७) शाहरुख खान
९८) दिलजीत दोसांज
९९) अमिताभ बच्चन
१००) आलिया भट्ट

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.