Lok Sabha Election 2024: भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शनिवारी अखेरचा दिवस

184
Lok Sabha Election 2024: भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शनिवारी अखेरचा दिवस

भंडारा गोंदिया लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघात शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. जिल्ह्यात एकूण ४० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जाची छाननी केल्यानंतर २२ उमेदवारी अर्ज वैध ठरले तर, १८ अर्ज काही त्रुटी असल्याने बाद करण्यात आले. आता २२ उमेदवारांपैकी आज कोण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतो ते पाहावं लागेल.

भाजपा जिल्हा महामंत्री संजय कुंभलकर यांनी बीएसपीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर सोमदत्त करंजेकर यांनीसुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपा नेते ब्रह्मानंद करंजेकर यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे भाजपाच्या गोट्यातून बंडखोरी झाली असल्याने या बंडखोरांची  भाजपा कशी मनधरणी करते ते चित्र शनिवारी स्पष्ट होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.