भारतात लोकशाही आहे. मतदारांना ‘मतदारराजा’ म्हटले जाते. इतके असूनही आपल्याकडे अजून ‘मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा’, यासाठी जागृती करावी लागते. भारताने लोकशाही स्वीकारल्यापासून मतदानाची टक्केवारी वाढती असली, तरी आपण अजून ७० टक्के मतदानाचा पल्लाही गाठलेला नाही, हे धक्कादायक वास्तव आहे. वर्ष २०१९ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ६७.४ टक्के मतदान झाले आहे.(Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: राज्यातील राजकारणाला वेग, राज ठाकरे दिल्लीत तर अजित पवार फडणवीसांच्या बंगल्यावर)
यंदाच्या निवडणुकीत जगभरातील सर्वाधिक म्हणजे ९६.८ कोटी मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे यंदा आता मतदानाची टक्केवारी किती वाढते, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Lok Sabha Election 2024)
येथे कोणत्या वर्षी किती टक्के मतदान झाले,ते पाहूया.
(स्रोत : निवडणूक आयोग)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community