माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खानने भारतीय अभिनेत्री रीना रॉयशी लग्न करून लव्ह जिहाद (Love Jihad) केला होता, आता आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू रझा हसन हा भारतातील हिंदू मुलीशी लग्न करून लव्ह जिहाद करणार आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये भारत-बांगलादेश टी२० मालिकेनंतर काही महिन्यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटू रझा हसन याने नुकतेच न्यू यॉर्कमध्ये पूजा बोमन या हिंदू मुलीशी लग्न (Love Jihad) केले. हे दोघेजण अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ३२ वर्षीय क्रिकेटपटू रझा हसन हा पाकिस्तान सोडून अमेरिकेत राहत आहे. रझा हसन ही देखील न्यू यॉर्कमध्ये देखील राहते. विशेष म्हणजे रझा हसन याने पूजा बोमन ही इस्लाम धर्म स्वीकारणार असल्याचे स्वतःच सांगितले. रझा हसनने २०१२ आणि २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानकडून टी-२० आणि एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.
(हेही वाचा रणवीर अलाहाबादियाला Supreme Court ने झापलं; पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे दिले आदेश)
रझा हसन हा भारतीयाशी लग्न करणारा पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू नाही. गेल्या काही वर्षांत अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय महिलांशी लग्न (Love Jihad) केले आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खानने भारतीय अभिनेत्री रीना रॉयशी लग्न (Love Jihad) केले होते, त्यांचाही १९९० मध्ये घटस्फोट झाला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली, ज्याने २०१९ मध्ये भारतीय महिला समिया आरझूशी लग्न केले. हे जोडपे प्रथम दुबईमध्ये भेटले( आणि त्यानंतर त्यांनी विवाह केला. शोएब मलिक, ज्याने २०१० मध्ये भारतीय टेनिस क्रिकेट पटू सानिया मिर्झाशी लग्न केले होते. मात्र २०२४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
Join Our WhatsApp Community