उबाठा गटाच्या अडचणी (M. K. Madhavi Arrested) दिवसेंदिवस वाढतच आहेत. आता उबाठा (Uddhav Thackeray) गटाच्या माजी नगरसेवकाला ताब्यात घेण्यात आल्याने ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईचे माजी नगरसेवक आणि उबाठा गटाचे पदाधिकारी एम. के. मढवी यांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. (M. K. Madhavi Arrested)
अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी
ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. ऐरोली सेक्टर 5 मधील कार्यालयातून एम. के. मढवी (M. K. Madhavi Arrested) यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ठेकेदाराला अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एम. के. मढवी यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. (M. K. Madhavi Arrested)
चौकशीसाठी ठाण्यातील खंडणी विरोधी शाखेत
नवी मुंबई या ठिकाणी एम. के. मढवी (M. K. Madhavi Arrested) यांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशीसाठी ठाण्यातील खंडणी विरोधी शाखेत नेण्यात आलं आहेत. एम. के. मढवी (M. K. Madhavi Arrested) यांची पत्नी आणि दोन मुलं देखील खंडणी विभागात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community