नियमात जे असेल त्याला मैदान मिळेल; दसरा मेळाव्यावरुन फडणवीसांचे मोठे वक्तव्य

167

सध्या राज्याचे राजकारण दसरा मेळाव्यावरुन पेटलेले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे तसेच ठाकरे गटाने महापालिकेकडे  परवानगी मागितली आहे. त्यामुळे नेमकी कोणाला परवानगी मिळणार आणि कोण दसरा मेळावा घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील कोणतेही मैदान ब्लाॅक केलेले नाही. नियमात जे असेल त्याला मैदान मिळेल, असे म्हटले आहे.

( हेही वाचा: राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर )

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.