महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२२ शुक्रवार, ११ मार्च रोजी विधीमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे, तर विधान परिषदेतही हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात एकूण महसुली जमा 4 लाख 3 हजार 427 काेटींची महसुली जमा अपेक्षित आहे, तर 4 लाख 27 हजार 780 कोटी खर्च अपेक्षित आहे, त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प 24 हजार 353 कोटी रूपये तुटीचा आहे.
- ४३ लाख ९११ शेतक-यांना निधी देणार
- शेततळ्यांना ७५ हजार देणार
- महिला शेतक-यांच्या निधीत ३० टक्के वाढ
- कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण त्यासाठी २५ कोटी देणार
- खरीप हंगामासाठी ६ हजार २०० कोटी तरतूद
- २०, ७१९ सहकारी पथसंस्था मध्यवर्ती बकेशी जोडणार
- ९ लाख ८६ हजार टीएमसी पाणी साठा सिंचन प्रकल्पातून झाला
- गोसीखुर्दसाठी २२-२३ साठी १३ हजार कोटीची तरतूद
- २ लाख ४० हजार कृषीपंपाच्या अर्जापैकी १ लाख जणांना वीज पुरवणार
- २२-२३ मध्ये रोहयोसाठी १ हजार कोटीची तरतूद
- शेळी समुह प्रकल्प राबवणार
- बौल शर्यती राज्यासाठी महत्वाचा, त्यासाठी देशी गायी वंश वाढवण्यासाठी ३ फिरती प्रयोगशाळा
- ११ हजार कोटी आरोग्यसेवेसाठी देणार
- ३ जिल्ह्यांत २ ट्राम केएर सेंटर
- ५० खाटांची क्षमता असलेल्या रूग्णांना यांत्रिकी धुलाई
- टाटा रूग्णालयासाठी आयुर्वेदीक उपचारासाठी रत्नागिरीत जमीन देणार
- फिजीओथेरपीचा वैद्यकीय पदव्यूत्तरमध्ये सामावेश करणार
- सर्व जिल्ह्यांत महिला रूग्णालय उभारणार
- सुशिक्षीत रोजगारक्षम मनुष्यबळ उभारण्यासाठी जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र उभारणार
- मुंबई विद्यापीठार लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयासाठी १० कोटी
- १० राष्ट्रपुरूषांचे जन्म गावे असलेल्या शाळांच्या विकासासाठी प्रत्येकी १० कोटी देणार
- गटार स्वच्छता यांत्रिकी पद्धतीने करणार
- १५ हजार २८६ कोटी अनुसूचित, जाती-जमातीसाठी
- ३०० कोटी नक्षलग्रस्त भागासाठी तरतूद
- ओबीसीसाठी नवीन स्वतंत्र आयोग स्थापन करणार
- शालेय शिक्षणासाठी २ हजार
- १ लाख २० हजार आंगणवाडी सेविकांना मोबाईल
- २२-२३ मिशन महाग्राम योजना राबवणार
- मुबई बाहेरीस म्हाडाच्या ईम
- १ हजार १२७ कोटी गृहविभागाला देणार
- पुणे रिंगरूट साठी १ हजार ५०० कोटी
- १५, ७७३ कोटी सार्वजनिक बांधकामाला देणार
- वसई, बेलापूर, ठाणे, मुंबई जलमार्गाने जोडणार ३३० कोटी देणार
- सागरी सेतू प्रकल्प शिवडी ते न्हावाशेवा २३ मध्ये पूर्ण होणार
- ४, १६० कोटी , १ हजार नवीव गाड्या, ३, ००३ कोटी परिवहन विभागाला
- २२-२५ इलेक्ट्रीक वाहन योजना, ५ हजार चार्जिंग सेंटर उभारणार
- शिर्डी विमानतळाला ३५० कोटी
- ३ लाख ३०० नोक-या निर्माण करण्याचे उद्दिष्ट्य
- १ लाख ७८६ कोटी नातलग ज्यांचे कोविड मृत्यू झाला त्यांना प्रत्येकी ५० हजार दिले
- ४७६ कोटी मदत व पुनर्वसन खात्याला देणार
- १८ लाख ७२ हजार नळजोडणी देणार
- किल्ले संवर्धनासाठी युनेस्कोला प्रस्ताव
- १, ४०४ कोटी पर्यटन विभागाला देणार
- पोलीस दलासाठी स्वतंत्र रूग्णालय
- सारथीसाठी २२२ कोटी
- माझी वसुंधरा अभियान
- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, मुंबई भाषा भवनासाठी १०० कोटी, नवी मुंबईत भाषा संशोधन उपकेंद्र
- मराठी विभागाला ७०२ कोटी
- फुले वाड्यासाठी १०० कोटी
- राजर्षी शाहु महाराज स्मारकासाठी तरतूद
- ४ लाख ३ ४२७
- २८४ कोटी महसुली तूट
- जीएसटी
- अभय योजना
- १० हजार थकबाकी माफ १० लाख व्यापारी
- सीएनजी १३ टक्के कर ३ टक्के, ८०० कोटीची तूट होणार
- सोने – चांदी वरील आयात करावर सूट
- रो रो