Maharashtra Assembly Election 2024 : कॉंग्रेस विधानसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर ; पाहा कोणाला मिळाली संधी?

99
Maharashtra Assembly Election 2024 : कॉंग्रेस विधानसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर ; पाहा कोणाला मिळाली संधी?
Maharashtra Assembly Election 2024 : कॉंग्रेस विधानसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर ; पाहा कोणाला मिळाली संधी?

काँग्रेसने (Congress Candidate list) आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये काँग्रेसनं एकूण 14 उमेदवारांची घोषणा केली आहे. यापूर्वी काँग्रेसनं उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या होत्या. तर आता काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे, चौथ्या यादीमध्ये एकूण 14 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये एकूण 14 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये भगिरथ भालके यांना पंढरपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमळनेरमध्ये अनिल शिंदे, उमरेडमध्ये संजय मेश्राम, आरमोरीमधून रामदास मसरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

WhatsApp Image 2024 10 27 at 9.23.38 PM

कॉंग्रेसच्या चौथ्या यादीतील उमेदवारांची नावे:

अमळनेर – अनिल शिंदे

उमरेड – संजय मेशराम

अरमोरी – रामदास मासराम

चंद्रपूर – प्रवीण पडवेकर

वरोरा – प्रवीण काकडे

नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार अब्दुल गफूर

औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे

नालासोपारा – संदीप पांडे

अंधेरी पश्चिम – अशोक जाधव

शिवाजीनगर – दत्तात्रेय बहिरत

पुणे छावणी – रमेश बागवे

सोलापूर दक्षिण – दिलीप माने

पंढरपूर – भागीरथ भालके

बल्लारपूर – संतोषसिंह रावत

या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेची विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; कुडाळमधून निलेश राणेंना संधी)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.