शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हे १८ जण झाले मंत्री; शपथविधी सोहळा सुरू

शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर जवळपास 41 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहुर्त मिळाला आहे. आज, मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून राजभवन येथे शपथविधी सोहळा सुरू आहे. या शपथविधीमध्ये शिंदे गटातील 9 आणि भाजपचे 9 आमदार शपथ घेत आहेत.  शिंदे-फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांची फायनल यादी समोर आली असून या शपथविधीनंतर महाराष्ट्राला नवे 18 मंत्री मिळणार आहेत.

शपथ घेणारे हे सर्व १८ जण कॅबिनेट मंत्रीपदी

भाजपकडून मंत्री

गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगलप्रभात लोढा

हे आहेत शिंदे गटातील मंत्री 

दादा भूसे
संदीपान भूमरे
उदय सामंत
तानाजी सावंत
दीपक केसरकर
शंभुराजे देसाई
अब्दुल सत्तार
गुलाबराव पाटील
संजय राठोड

 

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here