Maharashtra Legislative Session: सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं

158
Maharashtra Legislative Session: सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं
Maharashtra Legislative Session: सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं

१९९३च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी सलिम कुत्ता यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर नाचत असलेला व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडियोबाबत हे प्रकरण अतिशय गंभीर असून याबाबत कारवाईची मागणी नितेश राणे यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

या प्रकरणाबाबत ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती समोर आली आहे. सलीम कुत्तासोबत केलेल्या पार्टीचे फोटो विधानसभेत दाखवून नितेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात कारवाईची मागणी केली होती.

(हेही वाचा – Cyber Police Station : मुंबईत लवकरच सुरू होणार स्वतंत्र पहिले सायबर पोलिस स्टेशन )

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.