राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाच्या विरोधातील शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारीच सुनावणी होणार असल्याचे मत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला दुपारी पर्यंत कागदपत्रे देण्यास सांगितले आहे. त्यानंतर वाजता सुनावणी घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे.
( हेही वाचा भाजपची तयारी सुरु; सर्व आमदारांना रात्रीपर्यंत मुंबई गाठण्याचे आदेश )
भाजपने अविश्वास ठरावाची मागणी केल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार न्यायालयाची दारे ठोठावले. भाजपच्या मागणीनंतर, राज्यपालांनी बुधवारी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची तारीख दिली. ती देखील गुरुवार म्हणजे 30 जून.
Join Our WhatsApp Community