उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झालाय. स्पेशल सिक्योरिटी युनिटच्या गाडीचे ब्रेक फेल होऊन ती उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत झाली आहे. त्यांचा कूपर हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहे. संरक्षण करणाऱ्या सर्वांचा औषधोपचाराचा खर्च उदय सामंत करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटना आता ८ वाजता घडली

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here