पंजाबात मुस्लिम बहुल म्हणून स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा! काँग्रेसकडून मुसलमानांना ईदनिमित्त भेट! 

ईदच्या निमिताने औचित्य साधून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील मलेरकोटला या मुस्लिम बहुल भागाची स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषणा केली. 

देशात जिथे जिथे मुसलमानांची लोकसंख्या वाढते, तिथे मुसलमान स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व दाखवतात. नंतर तो भाग मुसलमान अप्रत्यक्षपणे स्वतःची मालमत्ता समजू लागतात. थोडक्यात तिथे अन्य धर्मियांना दुसरा दर्जा दिला जातो, मग तो मुंबईतील मुंब्रा, भेंडी बाजार यांसारखे मोहल्ले असो कि काश्मीर, पश्चिम बंगाल यांसारखी राज्ये असो. त्या त्या भागातील राज्यकर्त्यांनी मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी मुसलमानांच्या अशा विघटनवादी विचारांना प्रोत्साहन दिले. काँग्रेसने याची पंजाबमध्ये पुनरावृत्ती केली. ईदच्या निमिताने औचित्य साधून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील मलेरकोटला या मुस्लिम बहुल भागाची स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषणा केली.

जिल्ह्यात मुसलमानांची ९० टक्के लोकसंख्या!  

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या नव्या जिल्ह्याच्या घोषणेमुळे पंजाबमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या २३ झाली आहे. या जिल्ह्यात मुसलमानांची लोकसंख्या ६९ टक्के आहे, तर हिंदूंची लोकसंख्या २० टक्के आणि शिखांची लोकसंख्या फक्त ९ टक्के होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०११ च्या जनगणनेनुसार या नव्या जिल्ह्यात मुसलमानांची ८० टक्के लोकसंख्या होती, आता या जिल्ह्यात मुसलमानांची लोकसंख्या ९० टक्के झाली आहे.

(हेही वाचा : ‘या’ कारणांमुळे मुंबईत लसीकरणाचा सावळागोंधळ! )

ईदच्या निमित्ताने केली घोषणा! 

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या मुस्लिम बहुल भागाची स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषणा करण्यासाठी शुक्रवार, १४ मे रोजीच्या ईदचे निमित्त साधले. या दिवशी या नव्या जिल्ह्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी मुसलमानांना खूष करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे या भागाचा स्वतंत्र जिल्हा म्हणून निर्माण करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री कॅप्टन सिंग यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिले होते, त्याची पूर्तता त्यांनी ईदच्या दिवशी केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

 • या भागाला स्वत्रंत्र इतिहास आहे. त्यामुळे या भागाचा नवा जिल्हा म्हणून घोषणा केली.
 • या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, महिला महाविद्यालय, बस स्टॅन्ड आणि महिलांसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्यासाठी ५०० कोटींची तरतूद.
 • जिल्हा प्रशासकीय कार्यालयाची स्थापना तातडीने करण्यात येईल.
 • जिल्ह्यातील नवे वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव शेर महंमद खान असणार आहे, जे मलेरकोटला भागाचे नवाब होते.

सोशल मीडियातून विरोध 

या प्रकरणी आता सोशल मीडियातून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विरोध होऊ लागला आहे.

32 प्रतिक्रिया

 1. मला असे वाटते की हा जो कॅप्टन अमरीनदर सिंग आहे, ह्याने त्याच्या मिलिटरी सेवेत पाकिस्तान साठी हेर म्हणून काम केले असावे. त्याच्या प्रत्येक कृतीतून भारताविरुद्ध तिरस्कार दिसून येतो.

  • यांना शीख समुदायाचे या देशाशी असलेले ऋणानुबंध आणि त्यांनी केलेल्या बलिदानाचे अपमान करून आपल्याच पंथाच्या लोकांचे वस्त्रहरण करून त्यांना द्रौपदी करून ठेवण्यात महानता वाटते असल्या नालायक माणसाला मतांसाठी इतके निर्बल झालेले पाहवत नाही
   लवकरच याच्यावर करोना देव प्रसन्न होवो
   आणि लेट कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पार्थिवाला प्लास्टिक क्या कापडातून गुंडाळून गाडण्यात यावे ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • Unfortunately, the Scamgress doesn’t care for the Hindus, as they are pretty sure Hindus will remain divided and never come together to vote in full strength. Hindus are digging their own grave, come what may self-centred Hindus shall be paper tigers or lions on social media.

 2. विनाश काले विपरीत बुद्धी, what is this happening to this fools when in power… what are they upto,
  We indians are digging our own grave. Why don’t these leaders understand the lack of security of the nation and the state by doing this foolish act.

  • पाकिस्तान मध्ये हिन्दू बहूल लोकसंख्या भागात एखादा जिल्हा केला आहे कां ॽउलट हिन्दूची संख्या वेगाने कमी होत आहे याचा साधा विचार ही केलेला नाही.यानवनिर्मीत जिल्ह्यात 90 टक्के मुस्लिम समाज आहे.आता तो लयास जाईल.

 3. Only by registering PROTEST won’t solve the problem IF YOU ARE TRUE INDIAN AND HINDU SHOULD NOT VOTE TO CONGRESS OR ANTI NATIONAL POLITICAL PARTIES . FOR BETTER AND SECURE FUTURE OF YOUR CHILDREN AND GRAND CHILDREN.

 4. मुसलमिनाना ऐक सध्या सुभा दिल्यामुळे देशातील मुसलमानांची मते खौंग्रेसकडे वळतील असा सोनियांचा अंदाज असावा.नाहितरी भारतात लुफ्तप्राय कौंग्रेसच्या वाढिसाठि त्या असे राष्ट्रविरोधी निर्णय नेहमीच आणत आल्या आहेत.व अशा मुर्खा निर्णयामुळे कौंग्रेस जास्तच लूप्तप्राय होत आहे.
  म् त्यात ना, “बुडत्याचा पाय खोलात.”

 5. कॅप्टन साहब भुल गए कि वह खुद फौज मे थे और इस कृत्य से उन्होंने ने अपनी गरिमा मिट्टी में मिला दी ! याद करो उन पुजनीय गुरु देव जी को जिन्होंने अपने सुपुत्रों को न्यौछावर कर दिया पर अपनी आन बान शान को धक्का नही लगने दिया और अपने वसुलों पर आंच तक नहीं आने दी!
  आपके करनी पर आपको पछतावा हो!

 6. Very unfortunate decission People should atleast understand d intentions of congress and now woke up seriously and protest unitedly to cancell this decision These leaders must be beaten on road by public then only they will come to know d power

 7. सर्वच सीमावर्ती राज्यात भाजपचेच सरकार हवे.तरच घुसखोरी व तस्करी थांबेल.आसाममध्ये ३४ टक्के मुस्लिम असूनही हिंदूंनी एक होत हे काम करून दाखवले आहे.पश्चिम बंगालमधील हिंदू अजूनही जागे झाले नाहीत हे त्या राज्याचे व देशाचेही दुर्दैव…

 8. Extremely unfortunate decision. Like this where ever congress is there they are digging graves for Hindus . If this continues by 2050 india will be merged with pakistan and a huge nation pakistan will be seen on world map

 9. मतांसाठी हे स्वतःचा पोरांना सुद्धा मुसलमान बनवतील आणि मुस्लिम घरात देतील जिल्हा बनवणं तर एक छोटीशी ऍक्टिव्हि आहे यांचा साठी.
  घ्या डोक्यावर कॉंग्रेस ला…

 10. कमसे कम गुरूनानकजीका बलिदान और इतिहास याद रखना था ,अब बचे लोगोंको मायनाॅरीटीजका अधिकार देना चाहिए ,,
  शीख समाज बंधु आपकों कभी माफ नहीं करेंगें

 11. मेरे खयालमे ये जो नेता लोग है, कॅप्टन अमरिंदर सिंग जैसे,वह अपने स्टेटको अपनी प्रायव्हेट प्राॅपर्टी समझते है|उनकी इस कृतिका मै कडा निषेध करता हूं|

 12. ज़ाहिर निषेध निकाल फ़ेको ऐसे लोगों को हिंदुस्तान से और क्या
  क्या करो गे मतों के लीये ! मुझे तो ऐसा लगता है एक दिन अपने ही बच्चों को मुसलमान बनाएँगे !! ज़ाहिर निषेध ज़ाहिर निषेध

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here