मणिपूर विधानसभा निवडणुकीत डोंगराळ भागातील ढाचा आणि आरोग्य सेवा हा मोठा मुद्दा आहे. मणिपूर येथे एकूण ९० टक्के डोंगराळ भाग आहे. ४० टक्के लोकसंख्या तिथे राहते. कॉंग्रेस यंदा निवडणुकीत चमत्कार करणार का, हे पहावे लागणार आहे. याठिकाणचा अभ्यास केला तर डोंगराळ भागात ३१ आणि सखल भागात २९ विधानसभा क्षेत्र आहेत.
अपडेट – मणिपूर विधानसभा निवडणूक 2022 – एकूण जागा 61
पक्ष | पुढे | विजयी |
भाजपा | ०० | ३२ |
कॉंग्रेस | ०० | ०५ |
एनपीएफ | ०० | ०० |
टीएमसी | ०० | ०० |
अन्य | २३ | २३ |
२०१७ विधानसभा निवडणूक
मणिपूर – एकूण जागा ६०
- काँग्रेस – २८,
- भाजप – २१,
- नागा पीपल्स फ्रंट – ४,
- नॅशनल पीपल्स पार्टी – ४,
- अन्य -१,
- टीएमसी – १,
- लोक जनशक्ती पार्टी – १