Jitendra Awhad यांना नेटकऱ्यांनी दिले ‘बौद्धिक’; राज्यसभेत पवारांची अनुपस्थिती, लवासावर विचारले प्रश्न

48
Jitendra Awhad यांना नेटकऱ्यांनी दिले ‘बौद्धिक'; राज्यसभेत पवारांची अनुपस्थिती, लवासावर विचारले प्रश्न
  • खास प्रतिनिधी 

शरद पवार यांच्याए राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर ‘X’ समाजमाध्यमावर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट करून ‘मुस्लिम की जमीने ले ली अब ख्रिश्चन धर्मीयो का नंबर’ असा संदेश दिला. त्यावर नेटकऱ्यांनी आव्हाडांना पुरते उघडे पाडले. पोस्ट केली आव्हाडांनी पण जनतेने पवारांवर प्रश्न विचारले आणि तोंड बंद केले.


(हेही वाचा – बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करा; Adv. Ashish Shelar यांचे निर्देश)

लवासा जमीन गिळली; त्यावरही बोला!

आव्हाड यांच्या पोस्ट वर अनेकांनी वक्फ विधेयक राज्यसभेत मंजूर होत असताना शरद पवार अनुपस्थित का राहिले? यावर प्रश्न विचारले तर एकाने, ‘बर ती लवासा ची जमीन गिळली होती त्या बद्दल कधी तरी बोल,’ असा सल्ला दिला. काहींनी मुस्लिमांची जमीन घेतल्याचा काही पुरावा आहे का? असा सवाल उपस्थित केला तर एकाने केरळमधील मिशनरीची जमीन वक्फ बळकावली असल्याने केरळमध्ये आनंद व्यक्त केला जात असल्याचे लक्षात आणून दिले. (Jitendra Awhad)

(हेही वाचा – महामार्गाचे रडगाणे गात न बसता Mumbai ते गोवा अवघ्या ६ तासांत गाठा)

या पोस्टवर मिळालेल्या काही प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत :
  • आला मोठा मसिहा.
  • संसदेत विधेयकच्या विरोधात मतदानाला अनुपस्थित का राहिलात?? पोराने बापाला प्रश्न विचारायची हीच वेळ……
  • मुसलमान समुदायाची कुठली जमीन घेतली? आपण एक जबाबदार राजकीय कार्यकर्ते असाल तर जरा स्पष्ट कराल का? पुराव्यासकट!
  • राम मंदिराच्या जमिनीवर दवाखाने, शाळा मागणारे वकफ बोर्डाच्या जमिनीवर काहीच मागत नाहीत. डबल ढोलकी.
  • आबे गाढवा आमदार आहेस न मुर्खा तुला ते विधेयक समजल तरी आहे का नीट? कोणत्या मुस्लिम लोकांची जमीन घेतली आहे ते सांग बरं? आणि ख्रिश्चन लोक आनंदी आहेत या विधेयकामुळे त्यांनी किती जमीन गमावली आहे त्या वफ्फच्या नादात ते केरळला जाऊन पाहा..
  • मुस्लीम वो जमीन छाती पर लगा के सौदी और तुर्की से हिंदूस्थान लेकर आये थे
  • हा भ्रमिष्ठ झाला याला लवकरात लवकर ठाण्याच्या मनोरूग्णालयात भरती करा?
  • आपले लोक वक्फ वरील मतदानाच्या वेळी का बर अनुपस्थित होते? त्यापेक्षा महत्वाचं काही काम होत का? अंबानी येवढा का क्रूर आहे?
  • पण सगळे संवैधानिक पद्धतीने होतेय तर मग विरोध कशासाठी? विनोबा भावेनंतर दुसरी भूदान चळवळच म्हणायची ही, वक्फ बोर्डसारख्या जमीनदाराकडून जमीन घेऊन अनुसूचित जाती,जमाती, महिला,अपंग, भूमिहीन ह्यांच्या कल्याणासाठी वापरत असतील तर आनंदच आहे.
  • अवैध जमीनदारी संपवा, देश वाचवा
  • एका बापाची जमीन गेली आता दुसऱ्याची जाईल म्हणून अफवा पसरवल्या जात आहेत बहुतेक!!
  • बर ती लवासा ची जमीन गिळली होती त्या बद्दल कधी तरी बोल
  • भो**च्या मुस्लिमांची जमीन आली कुठुन..?
  • जनतेची दिशाभूल करण्यातच साहेबांचं आयुष्य गेलंय, गुरू तसा चेला.
  • जितूद्दीन ती पण तुजी इच्छा पूर्ण होईल .. तुज्या वाकड्या बापकडून तर काही होणार नाही
  • Bjp च सर्व काम करणार..
  • एकदा आपले आणि फडणवीस यांचा शास्त्रार्थ होऊन जाऊ द्या या विषयावर.
  • कोण खरे बोलत आहे आणि कोण मदरसा शिक्षित मुस्लिमांना मूर्ख बनवतो आहे, ते समजेल.
  • तुमच्या या मतावर फक्त तांदळाची बॅग घेऊन धर्म बदललेलेच विश्वास ठेवतील
  • मूळ ख्रिश्चन तुमच्यासारख्या बोगस लोकांच्या मतांना एका शीताची किंमत देणार नाही
  • इकडे भुंकायचं आणि राज्यसभेत -लोकसभेत गैरहजर राहायचं.. भाकरी फिरवली का याने? ? (Jitendra Awhad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.