MNS कडून ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती निष्ठावंतांना मिळाली संधी?

1105
MNS कडून ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहिर
MNS कडून ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहिर

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहिर करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (raj thackeray) दि. २१ ऑक्टोबर रोजी कल्याण ग्रामीण आणि ठाणे विधानसभेसाठी अनुक्रमे राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. अशातच दि. २२ ऑक्टोबर रोजी मनसेने ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली. (MNS)

मनसेच्या दुसऱ्या यादीत अमित ठाकरेंना महिमा विधानसभा आणि संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. तसेच इतर ४३ उमेदवारांनी ही पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. (MNS)

मनेसच्या दुसऱ्या यादीतील नावे

माहिम- अमित ठाकरे
भांडुप पश्चिम- शिरीष सावंत
वरळी – संदीप देशपांडे
ठाणे शहर- अविनाश जाधव
मुरबाड – संगिता चेंदवणकर
कोथरुड – किशोर शिंदे
हडपसर- साईनाथ बाबर
खडकवासला- मयुरेश वांजळे
मागाठाणे- नयन कदम
बोरिवली- कुणाल माईणकर
दहिसर- राजेश वेरुणकर
दिंडोशी – भास्कर परब
वर्सेावा – संदेश देसाई
कांदिवली पूर्व- महेश फरकासे
गोरेगाव- विरेंद्र जाधव
चारकोप- दिनेश साळवी
जोगेश्वरी पूर्व- भालचंद्र अंबुरे
विक्रोळी- विश्वजित कदम
घाटकोपर पश्चिम- गणेश चुक्कल
घाटकोपर- संदीप कुलबे
चेंबूर- माऊली थोरवे
चांदिवली- महेंद्र भानुशाली
मानखुर्द- शिवाजीनगर- जगदीश खांडेकर
ऐरोली- निलेश बाणखेले
बेलापूर- गजानन काळे
मुंब्रा-कळवा- सुशांत सूर्यराव
नालासोपारा- विनोद मोरे
भिंवडी पश्चिम- मनोज दळवी
मिरा भाईंदर- संदीप राणे
शहापूर- हरिश्चंद्र खांडवी
गुहागर- प्रमोद गांधी
कर्जत- जामखेड- रवींद्र कोठारी
आष्टी- कैलास दरेकर
गेवराई- मयुरी म्हस्के
औसा- शिवकुमार नागराळे
जळगांव शहर- डॉ. अनुज पाटील
वरोरा- प्रवीण सूर
सोलापूर दक्षिण- महादेव कोगनुरे
कागल- रोहन निर्मळ
तासगांव- कवठे महाकाळ- वैभव कुलकर्णी
श्रीगोंदा- संजय शेळके
हिंगणा- विजयराम किनकर
नागपूर दक्षिण – आदित्य दुरुगकर
सोलापूर शहर- उत्तर- परशुराम इंगळे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.