मुंबई आयआयटी ही संस्था देशातच नव्हे तर जगात अग्रेसर शिक्षण संस्था आहे. या संस्थेतही आता जातीयवादी विचारांचा प्रसार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जेएनयूची लागण आता इतरही शिक्षण संस्थांना लागत आहे का, अशी शंका येत आहे. कारण ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांची चौक सभा आयआयटी मुंबईच्या आवारात घेतली जात असून त्यामध्ये वक्त ब्राह्मण द्वेषी विचार मांडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.
काय म्हटले आहे या व्हिडिओमध्ये?
जोवर तुम्ही घरी जाऊन जय श्रीराम म्हणत असाल तोवर तुमची मानसिकता ब्राह्मणवादी असणार आहे. जोवर तुम्ही जय श्रीराम बोलणार तुम्हाला जय ब्रह्मा, जय क्षत्रिय, जय वैश्य बोलावेच लागणार. दलितांना कनिष्ठ संबोधित करावे लागणार. ब्राम्हणवादी मानसिकतेबाबत आपल्या सर्वांना विचार करावा लागणार आहे, असे वक्ता आयआयटीच्या विद्यार्थ्यांसमोर बोलत आहे.
मुंबई आईआईटी मध्ये दलित विद्यार्थांच्या मनात ब्राह्मणांन बद्दल द्वेष भडकवण्याचे काम सदर व्यक्ती करत आहे. आता या ब्रह्माण द्वेषी लोकांना जय श्रीरामचा सुध्दा त्रास होऊ लागला आहे. (1/2)@mieknathshinde@Dev_Fadnavis pic.twitter.com/Icl8Se5sD5
— 🇮🇳 DhotiRam Jhule 🕉️ (@DhotiRamJhule) February 26, 2023
सोशल मीडियावर कारवाईची मागणी
धोतीराम झुले म्हणतात की, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.
मुख्यमंत्री @mieknathshinde जी आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री @Dev_Fadnavis यांनी यांच्यावर त्वरित कार्रवाई करावी. (2/2)
— 🇮🇳 DhotiRam Zhule 🕉️ (@DhotiRamZhule) February 26, 2023
तर हृषीकेश भटगांवकर म्हणतात, कदाचित कटू वाटेल…पण सत्य सांगतोय, देशातील मोठी स्वायत्त विद्यापीठे, Goverment Medical Collages ही Mini-JNU होत आहेत…!
कदाचित कटू वाटेल…पण सत्य सांगतोय, देशातील मोठी स्वायत्त विद्यापीठे, Goverment Medical Collages ही Mini-JNU होत आहेत…!#स्वानुभव@rhtbapat
— हृषीकेश भटगांवकर (@HBhatgaonkar) February 26, 2023
सुनील कांबळे म्हणतात, अश्या देशद्रोह्याना कठोर सजा झाली पाहिजे.
Join Our WhatsApp Communityअश्या देशद्रोह्याना कठोर सजा झाली पाहिजे.
— -Sunil Kamble- (@AnilKapoor9090) February 26, 2023