देशमुखांना दिलासा नाहीच; खासगी ऐवजी जे.जे. मध्येच करावे लागणार उपचार

140

अनिल देशमुखांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा नाहीच. खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. जे. जे रुग्णालयातच उपचार केले जाणार असे न्यायालयाने स्पष्ट केले. अनिल देशमुखांच्या खांद्यावर खासगी रुग्णालयात उपचार व्हावे, यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. यावर न्यायालयाने ईडीकडून उत्तर मागितले होते. ईडीने दाखल केलेल्या उत्तरानंतर,न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.