नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल; लवकरच होणार शस्त्रक्रिया

71

केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. नारायण राणे यांच्यावर अॅंजिओप्लास्टी करण्यात येणार आहे.

केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. ते रुटीन चेकअपसाठी गेले असताना, त्यांना डाॅक्टरांनी अॅंजिओग्राफीचा सल्ला दिला. त्यानंतर काही ब्लाॅकेजेच आढळून आले. म्हणूनच त्यांच्यावर आजच म्हणजे शुक्रवारी अॅंजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

( हेही वाचा: 90 टक्के विकासकामांमध्ये गडकरींचे योगदान; राऊतांकडून गडकरींवर कौतुकाचा वर्षाव )

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.