Narayan Rane : भव्य शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री नारायणराव राणे साहेब यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

258
Narayan Rane : भव्य शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल...
Narayan Rane : भव्य शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल...

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री नारायणराव राणे (Narayan Rane) साहेब यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. (Narayan Rane)

यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant), शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samantha), सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार शेखर निकम, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, किरण सामंत आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. (Narayan Rane)

(हेही वाचा- Israel Iran War: इस्रायल-इराण युद्धावर काय म्हणाले एलॉन मस्क ?)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (DCM Devendraji Fadnavis) यांनी ऑनलाईन द्वारे शुभेच्छा दिल्या. विदर्भात आज मतदान असल्याने येता आलं नाही पण निवडणूक प्रचारदरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गात येणार असल्याचे देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले. (Narayan Rane)

New Project 65 1

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपाला देऊ केली. यानंतर भाजपाने उमेदवारांची 13 वी यादी जाहीर केली. यात नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. (Narayan Rane)
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) येथून लढण्यासाठी आग्रही होते. उदय सामंत यांनी सुद्धा या जागेचा मुद्दा लावून धरला होता. मात्र त्यांची समजूत काढण्यात युतीच्या नेत्यांना यश आले. (Narayan Rane)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.