NCP Candidates First List : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अजित पवारांसह ‘ही’ नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात

72
NCP Candidates First List : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अजित पवारांसह ‘ही’ नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात
NCP Candidates First List : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अजित पवारांसह ‘ही’ नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे (Assembly Elections 2024) बिगुल वाजले असून, सत्ताधाऱ्यांसह विरोधक मंडळीने विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात सुरुवात केली आहे. बुधवार २३ ऑक्टोबर रोजी, पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अजित पवारांसह अनेक दिग्गज नेतेमंडळी निवडणूकीच्या रिंगनात उतरले आहेत.  (NCP Candidates First List)

भाजपाच्या यादीनंतर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने (Nationalist Congress Party) आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. एकूण ३८ उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना, आंबेगावमधून आशुतोष काळे यांना, कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. (NCP Candidates First List)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : आचारसंहिता भंगाच्या ९१० तक्रारी प्राप्त; ८९९ निकाली)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी

  • बारामती- अजित पवार
  • येवला- छगन भुजबळ
  • आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
  • कागल- हसन मुश्रीफ 
  • परळी- धनंजय मुंडे
  •  दिंडोरी- नरहरी झिरवाळ
  • अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
  • श्रीवर्धन-  आदिती तटकरे
  • अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
  •  उदगीर- संजय बनसोडे 
  • अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
  • माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
  • वाई- मकरंद पाटील
  • सिन्नर- माणिकराव कोकाटे
  • खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील
  • अहमदनगर शहर- संग्राम जगताप
  •  इंदापूर- दत्तात्रय भरणे
  • अहमदपूर- बाबासाहेब पाटील
  •  शहापूर- दौलत दरोडा
  •  पिंपरी- अण्णा बनसोडे
  •  कळवण- नितीन पवार
  • कोपरगाव- आशुतोष काळे
  • अकोले – किरण लहामटे
  • वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
  • चिपळूण- शेखर निकम
  • मावळ- सुनील शेळके
  • जुन्नर- अतुल बेनके
  • मोहोळ- यशवंत माने
  •  हडपसर- चेतन तुपे
  •  देवळाली- सरोज आहिरे
  • चंदगड – राजेश पाटील
  • इगतुरी- हिरामण खोसकर
  • तुमसर- राजे कारमोरे
  • पुसद -इंद्रनील नाईक
  • अमरावती शहर- सुलभा खोडके
  • नवापूर- भरत गावित
  •  पाथरी- निर्णला विटेकर
  • मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.