राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकेवर १५ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला. या वेळी अजित पवार हे पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्ष नसूनही विधानसभा अध्यक्षांनी पक्ष अजित पवारांचाच (Ajit Pawar) असल्याचा निकाल दिला आहे.
विधीमंडळात अजित पवार गटाकडे 41 आमदारांचे पाठबळ आहे. संख्याबळ अधिक असल्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असणारे सर्व आमदार अपात्र होत नाहीत, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिला आहे. अजित पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे खेचून आणणारे ते ४१ आमदार कोण आहेत जाणून घ्या ! (NCP MLA Disqualification)
(हेही वाचा – Praful Patel : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीएचे सरकार येणार)
ते 41 आमदार
१. सरोज अहिरे
२. धर्माबाबा आत्राम
३. बाळासाहेब अजबे
४. राजू कारेमोरे
५. आशुतोष काळे
६. माणिकराव कोकाटे
७. मनोहर चांद्रिकेपुरे
८. दीपक चव्हाण
९. संग्राम जगताप
१०. मकरंद पाटील
११. नरहरी झिरवाळ
१२. सुनील टिंगरे
१३. अदिती तटकरे
१४. चेतन तुपे
१५. दौलत दरोडा
१६. राजू नवघरे
१७. इंद्रनील नाईक
१८. मानसिंग नाईक
१९. शेखर निकम
२०. अजित पवार
२१. नितीन पवार
२२. बाबासाहेब पाटील
२३. अनिल पाटील
२४. राजेश पाटील
२५. दिलीप बनकर
२६. अण्णा बनसोडे
२७. संजय बनसोडे
२८. अतुल बेनके
२९. दत्तात्रय भरणे
३०. छगन भुजबळ
३१. यशवंत माने
३२. धनंजय मुंडे
३३. हसन मुश्रीफ
३४. दिलीप मोहिते
३५. निलेश लंके
३६. किरण लहमते
३७. दिलीप वळसे
३८. राजेंद्र शिंगणे
३९. बबनराव शिंदे
४०. सुनील शेळके
४१. प्रकाश सोळंके (NCP MLA Disqualification)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community