Secular शब्दावरून नेटकऱ्यांकडून मुंब्राच्या आव्हाडांना दिले बौद्धिक!

148
Secular शब्दावरून नेटकऱ्यांकडून मुंब्राच्या आव्हाडांना दिले बौद्धिक!
  • खास प्रतिनिधी 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शप) मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘X’ या समाजमाध्यमावरील लोकांना धर्मनिरपेक्षतेचे धडे देण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेने त्यांनाच सुनावत ‘धर्मनिरपेक्ष’ हा मूळ संविधानाचा भाग नाही तर नंतर कॉंग्रेसने घुसडलेला शब्द असल्याचे बौद्धिक दिले.

आव्हाड यांनी काय पोस्ट केली?

आव्हाडांची पोस्ट : “विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. यादव यांनी असे वक्तव्य केले की, “भारत यापुढे बहुसंख्यांकाच्याच इच्छेप्रमाणे वागेल” मुस्लिमांना हिणवणारा “कटमुल्ला” हा शब्द वापरून ‘कटमुल्ला विरूद्ध देश’ असा शब्दप्रयोग त्यांनी वापरला. एका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने संविधानाने दिलेल्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा सन्मान करण्याऐवजी अपमानच केला आहे. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना समान मानावे, असे संकेत असताना संख्येच्या नुसार वागावे, असे जर हायकोर्टाचे न्यायाधीश सांगत असतील तर हा देश अराजकतेकडे झुकेल. सर्वोच्च न्यायालय जर या विधानाची दखल घेणार नसेल तर या देशाचे पुढील दिवस कठीण जातील. हा एका न्यायाधीशाने दिलेला इशारा आहे तो मा. सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घ्यावा; अन्यथा, प्रत्येक राज्यातील एक न्यायाधीश हेच बोलायला तयार होईल.”

(हेही वाचा – Ministry : मंत्रिपदाच्या अपेक्षेने मुंबई सुटेना)

.. तोपर्यंत अराजकता कधीच येणार नाही

यावर एका नेटकाऱ्याने अराजक का येणार नाही याचे उत्तर दिले. “काळजी नसावी. जो पर्यंत तुम्ही लोक सत्तेबाहेर आहे तो पर्यंत अराजकता कधीच येणार नाही,” असे सुनावले.

धर्मनिरपेक्ष कसे आले

काहीनी धर्मनिरपेक्ष कसे आले त्याची माहिती आव्हाडांना करून दिली. “खोटं बोलतात आव्हाड. संविधानाने धर्मनिरपेक्ष हा शब्द दिलाच नाही. धर्मनिरपेक्ष शब्द संविधानात घुसडला इंदिरा गांधींनी,” असे एकाने उत्तर दिले तर दुसऱ्याने, “संविधानाच्या मूळ संकल्पनेत “धर्मनिरपेक्ष” हा शब्द नव्हता! १९७१ नंतर संविधानात घुसडण्यात आला! देशाची फाळणी हिंदूराष्ट्र व मुसलमान राष्ट्र असे झाले आहे.! हिंदूस्थान व पाकिस्तान अशी स्वतंत्र देश निर्माण झाले! हे वास्तव आहे,” असे स्पष्ट केले.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्यावर स्वपक्षीय नेते नाराज)

अन्य काही प्रतिक्रिया जशाच्या तशा :
  • विष पेरायचं बंद करा
  • तुम्ही पुरोगामी असल्यामुळे कटमुल्ला शब्द तुम्हाला झोंबला पण तो थेरडा महाराव आणि स्वतः तुम्ही हिंदू देवदेवतांचा अपमान करता तेव्हा धर्मनिरपेक्षपणा कुठे जातो? काहीतरी वाटू द्या आणि समाजात विष पेरायचं बंद करा.
  • मतांच्या लाचारी करिता औरंगजेब ,टिपू सूलतान च्या औवलादिंचे अंडकोष कुरवाळणार्यां राजकारण्यांच्या हृदयाला मोठा तडा गेलेला दिसतो ? बांगलादेश च्या हिंदू चा नरसंहार होतो तेंव्हा संवेदना बधिर होतात? फिलिस्तीन बाबत संवेदना जिवंत होतात? वाटत अजून “जयचंद” चा आत्मा जिवंत आहे?
  • तुझी अख्खी ecosystem जेंव्हा कोणासाठी भटूकडा शब्द वापरतो तेंव्हा कुठे जाती तुझी निरपेक्षता
  • अरे बाबा भर सभेत स्टेज वर लाखो लोकांच्या कट्टरपंथीय जमावा समोर ओवेसी म्हणतो, जब मोदी हिमालय और योगी मठ में चला जाएगा तब तुम्हे कौन बचाएगा? तेव्हा त्याला जाब विचारला का? इथे संविधान कायदा असून वेगळा मुस्लिम पर्सनल लॉ, वेगळा वक्फ बोर्ड, हलाला, हज सबसिडी, 57मुस्लिम देशात तरी आहे का?
  • सर्वांना सामान ना! मग मंदिराच्या उत्पन्नावर कर व मशीद, चर्चेस ना अनुदान ;मदरसेना अनुदानपण वैदिक पाठशाळांना नाही. मुस्लिमांना धर्मा प्रमाणे चार लग्नला परवानगी पण हिंदूंना धर्माni परवानगी असताना एकाच लग्नाला परवानगी. असे का? या असामानतेवर आवाज उठवला असेल तरच हे बोलायचं अधिकार आहे
  • वाफ बोर्डाने महाराष्ट्रामधील एका गावात तील 70 टक्के जमिनीवर दावा ठोकला याबद्दल आपलं काय म्हणणं आहे ?बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले यावरआपलं काय मत आहे? पाकिस्तान मधील हिंदू दलित मेंगवार समाजावर होत असलेल्या हल्ल्यांवर आपलं काय मत आहे यावरही कधी मत व्यक्त करा .
  • भारताच्या लोकशाही ला नावं ठेवतोस जित्या…दक्षिण कोरिया मध्ये काय झालाय एकदा अभ्यास कर. मग समजेल किती चांगल्या लोकशाही मध्ये चुस्लिम लोकं राहतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.