शिवसेना उबाठा (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अवस्था ‘हात दाखवून अवलक्षण’ किंवा ‘आ बैल मुझे मार’ अशी काहीशी झाली आहे. राऊत यांनी शनिवारी ५ एप्रिल २०२५ या दिवशी ‘X’ या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली. त्या पोस्टमधील चुका नेटकऱ्यांनी दाखवून राऊतांचीच कोंडी केली.
‘ती’ कोणती पोस्ट?
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी पोस्ट केली की, ‘intresting vedio: यात “ए सं शी “ सेनेचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या बरोबर हिंदुत्वावर चर्चा करताना दिसत आहेत!
जय हिंद!’. या पोस्टसोबत खासदारांच्या एका बैठकीचा video राऊत यांनी पोस्ट केला ज्यात १२-१५ खासदारांसोबत शिवसेनेचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि दुसऱ्या एका बाजूला ‘एमआयएम’चे असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) हेदेखील दिसत आहेत.
intresting vedio:
यात “ए सं शी “ सेनेचे खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या बरोबर हिंदुत्वावर चर्चा करताना दिसत आहेत!
जय हिंद!
@DrSEShinde
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@BJP4Mumbai pic.twitter.com/osNOz83EFF— Sanjay Raut (@rautsanjay61) April 5, 2025
उबाठाची लायकी काढली
या पोस्टला अनेकांनी reply केला त्यात राऊत यांच्याकडून ‘intresting vedio’ या दोन्ही शब्दांची इंग्लिश स्पेलिंग चुकल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे ती बैठक कशासाठी होती, तेही नेटकऱ्यांनी उघड केल्याने शिवसेना उबाठाचा fake narrative पासरविण्याचा प्रयत्न फसल्याचेच दिसून येते. काहीनी तर उबाठाची (UBT) लायकी काढली तर काहीनी कॉँग्रेस पक्ष उबाठाला कसे मूर्ख बनवत आहे, याची फोड करून सांगितले.
(हेही वाचा – Donald Trump आणि एलॉन मस्क यांच्या विरोधात हजारो अमेरिकन नागरिकांची रस्त्यावर उतरून निदर्शने !)
काही निवडक प्रतिक्रिया खालीलप्रमाणे त्यांच्याच शब्दांत:
- ‘अरे notty video चे spelling लिहिता नाही येत तुला ….काय टाकले ते पहा vedio हे असते का रे.. झक मारली आणि तुला राज्यसभेत पाठवले ह्या महाराष्ट्रातून.. खरंच जनता (तुझ्या भाषेत) त्या आहे असे वाटत आहे. जय महाराष्ट्र.’
- ‘आधीच आपल कोणासोबत जमत नाही वरून सगळ्यांना नाव ठेवायची अरे स्पेलिंग तरी नीट लिहायची गांजा पियालेला काय?’
- ‘संज्या पोस्ट करायच्या आधी Interesting aani Video या दोन्ही स्पेलिंग चेक करायच्या. राहीला प्रश्न व्हिडिओ चा तर तो JPC च्या सदस्यांचा आहे. जी JPC वक्फ बोर्ड अमेंडमेंट साठी बनवण्यात आली होती. तेव्हा त्यामध्ये उबाठा गटाचा अरविंद सावंत (Arvind Sawant) पण कुठे तरी कोपर्यात बसलेला असेल.
- ‘संसदेतील कामकाज म्हणजे उबाठा गटाचा कारभार नाही. इथे चर्चा व्हायलाच हवी. ओवेसीशी चर्चा करणे वेगळे आणि मुद्यावर विरोध करुन कायदा संमत करणे वेगळे. लोकशाहीत काय मुद्यावरून डोकी फोडायची का आता?’
- ‘म्हणजे तुम्हाला मूर्ख बनवले..तुम्ही ओवेसी आणि काँग्रेस च्या नादाला लागून वक्फ बोर्डाला (Waqf Board) पाठिंबा दिला आणि नवीन विधेयक विरोधात भाषण केली..उद्धव ने स्वतःची लाज घालवली ..तिकडे भाजपा ने बरोबर setting करून विधेयक पास झाले..महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसारखा महापालिका निवडणुकीत पराभव अटळ.’
- ‘तू विटाळशी नसशील तर जा, नाहीतर बस तूझ्या कोंबड्याजवळ..’
- ‘आता समजले ना .. तुमची काय लायकी आहे ते …. मुस्लिम नेत्यांना काही वाटत नाही .. पण उबाठाच्या ह्या हलकट नेत्यांना दुःख झाले …’
- ‘Interesting video असं नीट लिहा नंतर आभाळ हेपला’
- ‘भांडुप चा भोंगा भोकल्याशिवाय काय करणार….. त्याला कुठे कळतय JPC काय असते.
- ‘पण ए सं शी पेक्षा उ बा ठा ऐकायला बरं वाटत’
- ‘जेव्हा पासून माननीय हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक श्री. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले….’
- ‘तेव्हा पासुन उबाटा व संरारा कुत्र्यासारखे भुंकु राहिलेय.’
- ‘असेच भुंकत रहा. तुमच्या भुकंण्यामुळेच भाजपा, एकनाथ शिंदे, मोदी, शहा, फडणवीस अजुन मोठे मोठे होत आहे.’
- ‘बघ. एवढं असून सुद्धा waqf कायदा अमलात आणला. नाहीतर तुम्ही. “आणा खुर्च्या”. आणि “तिकडे बाहेर थांबा”.’
- ‘यालाच राजकारण म्हणतात .. तुम्ही बसा सोनियाच्या पायाशी वाट पाहत’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community