देशात विशिष्ट अजेंडा डोक्यात ठेवून हेट मोदी कॅम्पेन चालवणारे NewsClick वेब पोर्टल आणि त्याचा मालक नेव्हिल रॉय सिंघम हे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या हातातले बाहुले असल्याचे आता उघड झाले आहे. 2018 ते 2021 दरम्यान चिनी कम्युनिस्ट पार्टीने NewsClick ला 38 कोटी रुपये दिले, त्यापैकी 9.59 कोटी रुपये मनी लॉन्ड्रीगद्वारे आले. न्यूज क्लिक कंपनीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आयटी सेलच्या मेंबरला 52 लाख रुपये दिले. या सगळ्या फंडिंगमध्ये नेव्हिल रॉय सिंघम हा पॉईंट मॅन होता. त्याची चिनी कम्युनिस्ट पक्षाशी हातमिळवणी आहे, अशी धक्कादायक माहिती न्यूयॉर्क टाइम्सने दिली. यामध्ये पत्रकार अभिसार शर्मापासून्र तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनाही NewsClick कडून लाखो रुपये मिळाले असल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट केले आहे, ज्यामध्ये ‘न्यूयॉर्क टाईम्स’ सारखी वर्तमानपत्रेही आता हे मान्य करत आहेत, की नेव्हिल रॉय सिंघम आणि त्यांचे न्यूजक्लिक हे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे (CPC) धोकादायक साधन आहे आणि जगभरात चीनच्या राजकीय अजेंडाचा प्रचार करत आहेत. पण NYT च्या खूप आधी, भारत संपूर्ण जगाला हेच ओरडून सांगतोय की, NewsClick हे चिनी प्रचाराचे धोकादायक जागतिक वेब माध्यम आहे. समविचारी शक्तींच्या पाठिंब्याने, नेव्हिल हा संशयास्पद भारतविरोधी अजेंडा पुढे नेत आहे. 2021 मध्ये, जेव्हा भारताच्या कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींनी मनी लाँड्रिंगच्या भक्कम पुराव्याच्या आधारे NewsClick विरुद्ध चौकशी सुरू केली, तेव्हा काँग्रेस आणि डावी लिबरल यांची सगळी इकोसिस्टम त्याचा बचाव करण्यासाठी पुढे आली होती.
Even newspapers like ‘The New York Times’ are now admitting that Neville Roy Singham and his NewsClick are dangerous tools of the Communist Party of China (CPC) and promoting China’s political agenda across the world.
Much before NYT, India has long been telling the world that… pic.twitter.com/3MtA4UTWkn
— Anurag Thakur (@ianuragthakur) August 6, 2023
आता यात आणखी माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी यांची बदनामी करण्यासाठी चीन वाटत असलेल्या खिरापतीत तिस्ता सेटलवाड यांचा पती जावेद आनंद यांना १२.६१ लाख रुपये NewsClick कडून देण्यात आले. तर तिस्ता सेटलवाड यांची मुलगी तमारा हिला १०.९३ लाख रुपये मिळाले. तर मुलगा जिबरान यालाही पैसे मिळाले. तर भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा यांनाही NewsClick कडून २०.५३ लाख रुपये मिळाले होते. तर पत्रकार अभिसार शर्मा यांना ४५.६९ लाख रुपये मिळाले होते.
Shocking!
China was funding Teesta Setalvad via NewsClick.
Javed Anand, Husband of Teesta- 12.61 lakh
Tamara, Daughter of Teesta- 10.93 lakh
Jibran, Son of Teesta also got moneyNewsclick is not just Chinese Funded propaganda website but also a source of funding Left Activist… pic.twitter.com/oNqpsHUHh5
— Ankur Singh (@iAnkurSingh) August 7, 2023
Gautam Navlakha, Left Extremist activist who is linked with Maoists and is in Jail for fuelling Bhima Koregaon violence got money from NewsClick.
Gautam Navlakha was paid Rs 20.53 lakhs as ‘Salary’ from NewsClick.
What work did Navlakha do? pic.twitter.com/7uy6mK1Acc
— Ankur Singh (@iAnkurSingh) August 7, 2023
Journalist @abhisar_sharma allegedly got Rs 45.69 lakhs from NewsClick.
Was it to run Chinese Propaganda?
Why’s he silent on NY Times report? pic.twitter.com/aF2pR7qlKq
— Ankur Singh (@iAnkurSingh) August 7, 2023
NewsClick हे वेब पोर्टल केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपप्रचार करणारी वेबसाईट नाही, तर ती डाव्या विचारांचीही आहे.
(हेही वाचा Chine : मोदींविरोधी मोहिमेसाठी चीनकडून अर्थपुरवठा – न्यूयॉर्क टाइम्सची धक्कादायक माहिती )
Join Our WhatsApp Community