हिरव्या सापांना दूध पाजणारे मातोश्रीवर वावरतात; Nitesh Rane यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

67
हिरव्या सापांना दूध पाजणारे मातोश्रीवर वावरतात; Nitesh Rane यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
हिरव्या सापांना दूध पाजणारे मातोश्रीवर वावरतात; Nitesh Rane यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) हल्ला करणाऱ्याला ठाणे आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दि. १८ जानेवारी रोजी उशीरा अटक करण्यात आली. हा आरोपी बांगलादेशी असल्याची शक्यता पोलिसांचे म्हणणे आहे. यावरून बांगलादेशी घुसखोरांविरोधात (Bangladeshi infiltrators) आक्रमक मोहिम राबवण्यात येईल, असा इशारा भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला. तसेच मातोश्रीवर या हिरव्या सापांना दूध पाजणारे वावरतात, असा घणाघात राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केला. (Nitesh Rane)

( हेही वाचा : PM Narendra Modi यांचा होणार पहिला आंतरराष्ट्रीय पॉडकास्ट; मुलाखत घेणारे कोण आहेत लेक्स फ्रीडमन?

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव मोहम्मद शहजाद असून तो बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi infiltrators) असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी, आरोपी बांगलादेशी असेल तर हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीसांवर केली. या टीकेला भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Nitesh Rane)

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, मातोश्रीवर या हिरव्या सापांना दूध पाजणारे वावरतात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी स्वत:च्या भावाला निवडून आणण्यासाठी बांगलादेशी (Bangladeshi infiltrators) आणि रोहिंग्या मुसलमानांचे मतदान मिळवण्यात आल. इतक्या वर्षापासून उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेवर (Brihanmumbai Municipal Corporation) सत्ता आहे. पण त्यांनी काहीच केले नाही. उलट मातोश्रीवर हिरव्या सापांना दूध पाजणारे वावरतात, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला. (Nitesh Rane)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.