हिंदी
27 C
Mumbai
Sunday, June 13, 2021
हिंदी

सत्ताबाजार

हिंमत असेल, तर पिंजऱ्यातील वाघाच्या मिशीला हात लावा!

चंद्रकांत पाटलांना जर शिवसेना पिंजऱ्यातील वाघ वाटत असेल, तर त्यांना पिंजऱ्यात येण्याचे आमंत्रण देतो. हिमंत असेल तर त्यांनी वाघाच्या मिशीला हात लावून दाखवावा, असे...

अखेर ‘त्या’ विमानतळाला शिवसेनाप्रमुखांचे नाव! 

रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक पातळीवर सर्व...

लुक्क्यांना जास्त सवय असते स्वतःला वाघ म्हणायची, काय म्हणाले राणे?

चंद्रकांत पाटील हे गोड आहेत. त्यांनी अशाच प्रकारे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहाव्यात. वाघ ठरवेल की मैत्री कुणाशी करायची, अशी टीका शिवसेना खासदार...

महाविकास आघाडीत काँग्रेसचे मंत्री खूश, कार्यकर्ते मात्र नाखूष

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येऊन आता दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरी या महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे समोर आले होते. यामध्ये...

दूध दरवाढीसाठी सदाभाऊ खोतांचा मंत्रालयासमोर हल्लाबोल 

कोरोनाच्या परिस्थितीत शेतकरी हवालदील असतानाच दुधाचे दर कमी झाले. त्यामुळे रयत क्रांती संघटनेने १० जून रोजी दुधासाठी राज्यव्यापी आंदोलन केले. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक...

भाजपचे केंद्रात सरकार येताच लोकशाही धोक्यात! अजित पवारांचा हल्लाबोल 

भाजपचे केंद्रात सरकार आल्यानंतर देशाच्या एकतेला धक्का देण्याचे काम सुरू आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून देशात एकता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धक्का देण्याचे काम...

राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल! शरद पवारांचा आत्मविश्वास 

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हे सरकार आज पडेल उद्या पडेल, असे तर्क लढवले जात असताना आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच...

काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद भाजपमध्ये! उत्तर प्रदेशात काँग्रेसला झटका!

काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील वरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशात काँग्रेसला २०२२च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी जोरदार झटका बसला आहे....

वाघाशी दुश्मनी नव्हतीच! नेत्यांची आज्ञा असेल, तर दोस्ती करू! भाजपची सेनेला ऑफर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली, त्यात काय चर्चा झाली याची माहिती नाही. पण आमची वाघाशी कधीच दुश्मनी...

मुंबई पाण्याखाली तरी महापौर, आयुक्त म्हणतात ‘ऑल इज वेल’!

मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. दरवर्षीप्रमाणे हिंदमाता, शीव आदी भागांमध्येही पाणी तुंबले. आजवर ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबणारच नाही, असा दावा केला जात होता,...

Latest News

Popular

Tweets By Hindusthan Post