हिंदी
24 C
Mumbai
Saturday, December 3, 2022
हिंदी

सत्ताबाजार

खडसेंनंतर पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार?

भाजपाच्या पक्ष नेतृत्वाकडून वारंवार डावलले जात असल्यामुळे एकनाथ खडसे नाराज होते. त्यामुळे त्यांनी अखेर भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे....

‘या’ महिलेमुळे खडसे गेले राष्ट्रवादीत!

मागील ४० वर्षे भाजपामध्ये सक्रिय राजकारणात राहिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यामागे त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे अनेक आरोप कारणीभूत...

पाहुणे म्हणून आले, महापालिकेत हातपाय पसरुन बसले

तत्कालीन फडणवीस सरकारप्रमाणे मुंबई महापालिकेतही तत्कालीन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी आयुक्त कार्यालयासह अन्य खात्यांमध्ये खासगी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासाठी त्यांना हजारो रुपयांचे मानधन देण्यात येत...

अजब महाआघाडीचा गजब कारभार!

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवरील सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी आणि...

केंद्राच्या कृषी कायद्यावर पंजाबचे नियंत्रण

केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात कृषी विधेयके संमत केली. ज्यामध्ये कृषी बाजार समितीचे अस्तित्व अप्रत्यक्षपणे कमी करण्यात आले आहे. याला पंजाब आणि हरियाणा या दोन...

बिहारच्या वाटेवर अमेरिका 

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये तर कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. असे असूनही आता लॉकडाऊन सारखे पर्याय देश स्वीकारत नाही. खबरदारी...

फारुख अब्दुल्ला यांच्या अडचणी का वाढल्या? 

जम्मू - कश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होत. तब्बल ७ महिन्यांनी त्यांची सुटका झाली. त्यानंतर मात्र...

केंद्राने देणी थकवल्याने मदत मागावी लागतेय – मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा 

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेले आहे. शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. मात्र आता याच अतिवृष्टीवरून राज्याचे राजकारण तापले आहे. सत्ताधारी विरुद्ध...

मराठा आरक्षण: घटना बदल नव्हे दुरुस्ती म्हणायचे होते – संभाजीराजेंचा खुलासा

मराठा आरक्षणाविषयी मराठा ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथे सुरुवात झाली, तेव्हा खासदार संभाजीराजे यांनी आक्रमकता दाखवत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आम्हाला कायदा हातात...

वादग्रत देवनार वीज निर्मितीचा प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीपुढे

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचर्‍यावर शास्त्रोक्तपणे प्रक्रीया करून वीज निर्मिती प्रकल्प राबवण्यासंदर्भात चुकीचा पध्दतीने मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे....

Latest News

Popular

Tweets By Hindusthan Post