महिला दिनानिमित्त PM Narendra Modi यांनी दिल्या खास शुभेच्छा !

महिला दिनानिमित्त PM Narendra Modi यांनी दिल्या खास शुभेच्छा !

71
महिला दिनानिमित्त PM Narendra Modi यांनी दिल्या खास शुभेच्छा !
महिला दिनानिमित्त PM Narendra Modi यांनी दिल्या खास शुभेच्छा !

विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून देशभरात आज (8 मार्च) जागतिक महिला दिन (Women’s Day) साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) एक्स पोस्ट करत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महिलादिनी आपल्या नारी शक्तीला नमन करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. (PM Narendra Modi)

हेही वाचा-International Women’s Day : मेट्रो वुमन ते कोस्टल वुमन

पंतप्रधान मोदी म्हणाले, “महिलादिनी आपल्या नारी शक्तीला नमन करतो! आपल्या सरकारने नेहमीच महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे, त्याचे प्रतिबिंब आपल्या योजना आणि कार्यक्रमांमध्ये उमटले आहे. आज, वचन दिल्याप्रमाणे, माझं सोशल मीडिया विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महिलांकडून चालवले जाईल!” (PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध क्षेत्रांतील यशस्वी महिलांना एक अनोखी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिला पंतप्रधानांच्या सोशल मीडिया (Social Media) अकाउंट्सवरून त्यांच्या कामाचा आणि अनुभवांचा परिचय करून देतील. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली होती. (PM Narendra Modi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.